सेतू किट
मुखपृष्ठ › संपर्क

संपर्क

अद्ययावत — ऑगस्ट २०२६

सूचना, अडचण, किंवा नवीन टूलची कल्पना — काहीही असो, कळवा.

ईमेल

[email protected]

उत्तरासाठी साधारण २-३ दिवस लागू शकतात.

काय कळवाल

कृपया लक्षात घ्या — आम्ही सरकारी विभाग नाही. अर्जाची स्थिती, दाखला कधी मिळेल, अर्ज का नाकारला — अशा प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नाहीत. त्यासाठी संबंधित कार्यालयाशी किंवा आपले सरकार पोर्टलवरील मदत क्रमांकाशी संपर्क साधा.
कोणतीही फाइल ईमेलने पाठवू नका. आधार, PAN किंवा इतर कागदपत्रं ईमेलने पाठवण्याची गरज नाही आणि ते सुरक्षितही नाही. आमची साधनं तुमच्याच device वर चालतात — फाइल कुठेही पाठवावी लागत नाही.